पुण्या येथील गहुंजे मध्ये रंगलेला भारत न्युएलन्ड सामन्यात भर ने न्यूझीलंड ला ५० षटकांत ९ बाद २३० धावत रोखले.. न्यूझीलंड आवाहनाला सामोरे जाताना भरताना सुरुवातीला यश नाही मिळाले रोहित शर्मा लवकर बाद झाल्या मुळे कोहली येणार म्हणून लोकांनी जल्लोष केला..भारताची ६४ धावत केल्या १० षटकांत..कोहली बाद झाल्या व तर मैदानात शांतता पसरली पुढच्या दहा षटकांत भारताची धावगती कमी झाली पण मग भारतीय खेळाडूंनी शानदार खालचे प्रदशन केले आणि ४६ षटकांत विजय संपादन केले.. मैदानात खेळात असलेल्या धोनी आणि दिनेश कार्तिक यांनी भारताला विजय मिळवून दिला ..४६ व्य षटकांत साऊथीच्या शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिक ने विजयी फटका मारत चौकार मारला आणि भारताची धाव संख्या ४ बाद २३२ अशी झाली आणि भारताचा ६ गाडी राखून विजय झाला..भारताने १-१ अशी मालिकेत बरोबरी केली.